Inspiring minds to be the next face of India

PS Tutorials establishes itself as one of the foremost institutes for IIT JEE/ NEET coaching institutes in Waluj with 10+ highly qualified professionals.

image

Mission

image
"प्रत्येक विद्यार्थ्यांची पहिली पसंती म्हणून विज्ञानातील उच्च शिक्षणाद्वारे शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी वाळूजमध्ये IIT-JEE (Mains + Advanced), NEET, MHT-CET तसेच बोर्डच्या तयारीसाठी एक आद्यप्रवर्तक संस्था स्थापन करणे.” ज्यामुळे सर्वोत्कृष्ट शिक्षणाच्या शोधात विद्यार्थ्यांचे वाळूज शहराबाहेर स्थलांतर रोखेल, हे आमचे ध्येय आहे.

Vision

image
"उच्च दर्जाचे शिक्षण, तंत्रज्ञान सक्षमप्रणाली आणि वचनबद्धतेद्वारे तरूण इच्छुकांना त्यांची स्वप्ने सत्यात उतरविण्यास मदत करणारा, ज्याचे उद्दिष्ट समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याचे आहे," असा शिक्षण क्षेत्रातील सर्वात विश्वसनिय ब्रँड बनणे. ज्यामुळे भारताला विकसित समाज बनविण्यात मदत होईल.
Directors Message

One Team
One Dream
One Goal

एक शिक्षक या नात्याने माझा विश्वास आहे की, योग्य वेळी योग्य शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्याला हवे ते साध्य करता येते. शिक्षण व्यक्तीला योग्य निवड करण्यास सक्षम करते. ज्यामुळे जीवनात यश, समाधान आणि आनंद मिळतो. विद्यार्थांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी जुलै-२०२१ मध्ये PS TUTORIALS ची स्थापना झाली. स्थापनेपासूनच वाळूज परिसरातील विद्यार्थ्यांची अत्यंत प्रामाणिकपणे, अगदी खऱ्या गुरूंप्रमाणे आम्ही सत्य, पारदर्शकता आणि वचनबद्धतेद्वारे मूल्यप्रणालींचे पालन करीत सेवा करीत आहोत.
स्पर्धा सर्वत्र आहे आणि ती प्रत्येक बदलणाऱ्या दिवसागणिक कठीण होत जात आहे. अनेक वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची किंवा विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वप्न, स्वप्नच राहते. त्यांना स्पर्धा, व्यावसायिक परीक्षांसाठी योग्य मार्गाने मार्गदर्शन केले तर त्यांना नक्कीच यश मिळू शकते. हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून जेमतेम सात ते आठ विद्यार्थ्यांसह एक विनम्र कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणून सुरू झालेली, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत PS TUTORIALS एक अग्रगण्य संस्था आहे. प्रख्यात डॉक्टर किंवा इंजिनिअर्स म्हणून देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या अनेक इच्छुकांना आम्ही PS मध्ये मार्गदर्शन आणि प्रेरित केले आहे.
बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांचा स्वभाव आणि अभ्यासक्रमाच्या गरजा लक्षात घेऊन विविध स्पर्धात्मक तसेच बोर्ड परीक्षांसाठी इच्छुकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून आमच्या केंद्रांमध्ये राबविलेल्या रणनीती आणि तंत्रे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक, व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात अनुकूल ठरत आहेत. "तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे." आज आम्ही आमच्या यशाचा तीन वर्षांहून अधिक काळ तुमच्या स्वप्नांना समृध्द आणि साकार करण्यासाठी पुन्हा समर्पित करतो. मी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्ष खूप यशस्वी होवो अशी शुभेच्छा देतो.
संकेत कदम सर
Director PS TUTORIALS

JOIN NOW
image

The Number 1 IIT JEE and NEET coaching institute

PS Tutorial founded  by Mr. Sanket KadamSir to help aspiring students live their dream. His one goal has now become a mission for all of us at PS Tutorials. We are the only institute to be providing our students live online classes with a classroom experience and free-of-cost study material.

A comprehensive approach of live sessions, study materials, weekly and monthly assessments, PS Tutorial has been making a mark in the industry ever since its inception. 

What we offer

Our Courses

8, 9, 10th Std Examination

Duration:
1) Foundation Batches For NEET/JEE Aspirants
2) 1 year Separate Batches
3) 1/2/3 years Integrated Batches

Navodaya / Scholorship Examination

Duration:
1) 1 year Separate Batches
2) 1/2/3 years Integrated Batches

IIT JEE Preparation

Duration:
1) 2 years Integrated Batches
2) 1 year Batches
3) Repeater Batches

NEET Preparation

Duration:
1) 2 years Integrated Batches
2) 1 year Batches
3) Repeater Batches

MHT-CET PCM/PCB

Duration:
1) 2 years Integrated Batches
2) 1 year Batches

OUR TEAM

A team of highly qualified professionals

image

Sanket KadamSir

5+ years of experience
Mathematics
BE (EEP)
image

Loading

Talk to our experts

Still now sure about the course? Talk to our experts
image
;