Aspirants testimonial

Words of Our Champions

image

Ayesha Saba Sayma Masira

Girls Special Batch
image

Result Speaks

MHT-CET Toppers
image

Divya Sneha Vaishnavi

MHT-CET Aspirants
TESTIMONIAL

Our Champions Speak the truth

image

PS Students

Joining PS Tutorials while I was appearing for the 12th Std. was a wise decision.

REVIEWS

What we did?

PS Tutorials मध्ये सर्वात बेस्ट काय असेल तर ते म्हणजे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिल्या जाते. असे वातावरण शक्यतो कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. याचा फायदा असा झाला की मी BHMS साठी PHC खामगावला सिलेक्ट झाले.
Thank you PS Tutorials&SanketSir
मी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करते की, NEET/JEE परीक्षांमध्ये सर्वोत्तम स्कोअर करण्यासाठी PS Tutorials ला भेट द्या व तुमचे स्वप्न साकार करा.

image

शितल गजानन बिलवाल
माजी विद्यार्थीनी
मदर तेरेसा इंग्लिश स्कूल वाळूज

मी लालबहाद्दूर शास्त्री विद्यालय बजाजनगर या ठिकाणी इयत्ता १०वीचे शिक्षण घेतले. पी एस ट्युटोरियल्स चा इंजिनिअरिंग व १२वी सायन्स चा निकाल बघून येथे ऍडमिशन घ्यायचे ठरविले. पीएसमध्ये रेग्युलर घेतलेल्या टेस्ट, शिक्षकांनी वेळोवेळी केलेले योग्य मार्गदर्शन याचा परिणाम म्हणजेच माझी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साठी निवड झाली. PS ची शिकवणी म्हणजेच तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज फिक्स समजा.

image

मयुरी गजानन जाधव
माजी विद्यार्थिनी
लालबहाद्दूर शास्त्री विद्यालय बजाजनगर

कोविड काळात १०वी बोर्ड चे शिक्षण झालेले असल्याकारणाने अभ्यासात म्हणावा तसा सिरियसनेस राहिला नव्हता. मात्र पी एस मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सरांनी रेग्युलर घेतलेल्या टेस्ट व वेळोवेळी आमच्या शंकांचे केलेले निरसन या सर्व कारणांमुळे अभ्यासात मन रमू लागले. अभ्यास छान पद्धतीने होऊ लागला व गणितासारख्या अवघड विषयात ९० गुण मिळाले आणि आज Govt. College Of Engineering मध्ये शिक्षण घेत असल्याचा अभिमान वाटतो.

image

गणेश रामदास कुंजारे
माजी विद्यार्थी
श्री साईनाथ विद्यालय वाळूज

TESTIMONIAL

What our Topper students have to say

मला दहावी बोर्ड परीक्षेत फक्त ७६% मिळाले होते. त्यामुळे मला घरचे आर्ट, कॉमर्सला ऍडमिशन घे म्हटले, परंतु मला सायन्स घ्यायचे होते. जेव्हा आम्ही PS Tutorialsमध्ये गेलो तिथे संकेत सरांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. त्यांची शिकवण्याची पद्धत, वेळोवेळी घेतलेले डाऊट सेशन्स त्यासोबतच एक्स्ट्रा क्लासेस या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की, माझे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग छत्रपती संभाजीनगरला सिलेक्शन झाले. याचे सर्व श्रेय मी संकेत सर आणि PS Tutorials च्या पूर्ण टीमला देते.

image

साक्षी रामेश्वर गायकवाड
माझी विद्यार्थिनी
नृसिंह विद्यामंदिर वाळूज

PS Tutorials मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सायन्स मधील सर्व कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या व सायन्स फिल्ड मधून भविष्यातील वेगवेगळ्या संधी माहीत होत गेल्या. फार्मसीचे शिक्षण घेत असतांना PS Tutorials मध्ये शिक्षकांनी करून घेतलेल्या मेहनतीमुळे आज सिलॅबस अत्यंत सोपा वाटतो. Thank you PS Tutorials

image

आकाश गोरख घुमरे
माजी विद्यार्थी
सरस्वती विद्यामंदिर, वाळूज

इयत्ता १० वी पर्यंत माझा अभ्यास झालाच नव्हता. मात्र PS मध्ये आल्यानंतर प्रत्येक रविवारी होणाऱ्या परीक्षा आणि सरांनी ऑनलाइन एप्लीकेशन द्वारे घेतलेल्या 150+ टेस्ट या सर्व कारणांमुळे मला मॅथेमॅटिक्स मध्ये 97 व फिजिक्स मध्ये 92 गुण मिळाले. या सर्व यशाचे श्रेय Team PS Tutorials मध्ये आमच्या घेतलेल्या प्रत्येक टेस्ट व डाऊट सेशन्सला जाते. Thank you Team PS Tutorials

image

कल्याणी विलास साबळे
माजी विद्यार्थीनी
शिव छत्रपती विद्यालय,
बजाजनगर

REVIEWS

Why trust us?

वास्तविक पाहता मुलींना शिक्षणासाठी फार संघर्ष करावा लागतो. त्यातच सध्या सगळीकडे मुलींसाठी सुरक्षित वातावरण मिळणे खूपच कठीण आहे. मात्र सरांनी आम्हा मुलींसाठी नवीन आणि सेपरेट बॅच बनवली. ही गोष्ट आमच्या पालकांना खूप आवडली. मुलींसाठी सेपरेट बॅच आणि सुरक्षित वातावरण असणारा एकमेव क्लास म्हणजेच PS Tutorials

image

सायमा शमीम शेख
माजी विद्यार्थिनी
श्री साईनाथ विद्यालय वाळूज

कोविड काळात १० वी बोर्डचे शिक्षण झाले असल्याकारणाने माझ्या सायन्सच्या अनेक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नव्हत्या. त्यामुळे नेमके कोणत्या शाखेत शिक्षण घ्यावे व क्लास कुठे लावावा या विषयी पालक आणि मी संभ्रमात होतो. त्याच वेळेस वाळुजमध्ये PS TUTORIALS क्लासेस सुरू झालेले होते. त्या ठिकाणी काही दिवस डेमो लेक्चर्स करून बघितल्यानंतर तेथील शिक्षकांनी करियरविषयी केलेले मार्गदर्शन व सायन्सविषयी दूर केलेली भिती यामुळे सायन्स घेऊन इंजिनिअरींग करण्याचा विचार केला. रेग्युलर २ वर्षे मी केलेला क्लास, वेळोवेळी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन या सर्व गोष्टीमुळे इयत्ता १० वी मध्ये कमी टक्केवारी असूनसुद्धा आज मी Govt. College of Engineering मध्ये शिकत आहे. याचे सर्व श्रेय मी माझे पालक व PS TUTORIALS ला देतो.
Thank you Team PS Tutorials&Sanket Sir

image

चैतन्य नवनाथ गोलाईत
माजी विद्यार्थी
सरस्वती विद्यामंदिर, वाळूज

१० वी पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात त्याचप्रमाणे मराठी माध्यमात झालेले असल्यामुळे विज्ञान विषयाची तितकीशी आवड नव्हती. १० वी बोर्ड परीक्षेतही अत्यंत कमी टक्के मिळालेले असल्याकारणाने आर्ट घे असा बहुतेक जणांनी सल्ला दिला.
PS Tutorials मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आज गव्हर्मेंट कोटा मधून इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतल्याचा आनंद आहे. या गोष्टीचा आई-वडीलांना अभिमान वाटत असून इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याकारणाने Thank you PS Tutorials

image

संकेत दादासाहेब ढोले
माजी विद्यार्थी
रामदास पा. कोरडे विद्यालय,
दहेगाव बंगला

Please look

What we did?

PS Tutorials is an amazing institute.
The teachers here are supportive,
listening and making every concept understood
with such easy methods you cannot find anywhere.

image

Arati Vijay Sable
Ex.Student
Nutan Kanya Vidyalay
Waluj

PS Tutorials मध्ये वेळोवेळी सिलॅबस, पेपर्स व अभ्यासाविषयी अपडेट दिला जातो. सोबतच क्लासेसचे स्टडी मॉड्युल्स खूप छान आहेत. त्यामुळे सायन्ससारखा अवघड विषय खूप मजेशीर आणि सोप्पा वाटायला लागलाय. पूर्ण डिजिटल क्लास असल्यामुळे अवघड विषय सुद्धा लवकर समजतो.

image

युवराज अरुण रोकडे
माजी विद्यार्थी
दत्तात्रय भोसले विद्यालय,
जिकठाण

PS Tutorials is really the excellent Class. क्लासमध्ये अतिशय unique पद्धतीने शिकविल्या जाते. सोबतच PS Tutorials app हे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी game-changer आहे. PS Tutorials offers high-quality, easy-to-understand lessons across various subjects. Specially thanks to SanketSir & Team PS Tutorials

image

शिवम रवींद्र तांबे
माजी विद्यार्थी
श्री गणेश विद्यालय,
गाजगांव

REVIEWS

Why trust us?

मला मॅथेमॅटिक्स विषय थोडा अवघड जायचा. PS मध्ये क्लास लावल्यामुळे मला १२ वी परीक्षेत मॅथेमॅटिक्स विषयात ९३ व केमिस्ट्री विषयात ८९ इतके गुण मिळालेत. Thank you PS Tutorials

image

साक्षी रावसाहेब भुजंग
माजी विद्यार्थीनी
श्री साईनाथ विद्यालय,
वाळूज

सायन्स घेतल्यानंतर कृषी क्षेत्रातही करिअर करून उच्च पदापर्यंत जाता येते याची महिती PS मध्ये मिळाली. Thank you PS Tutorials

image

स्वप्नील कृष्णा गुंजाळ
माजी विद्यार्थी
रामदास पा. कोरडे विद्यालय,
दहेगाव बंगला

इयत्ता १० वी ला कोविड परिस्थिती असल्याकारणाने सायन्सचे क्लासेस रेग्युलर होतील की नाही हा मोठा प्रश्न होता. मात्र PS मध्ये क्लास लावल्यामुळे सायन्स अतिशय सोपे जाऊ लागले व मला फिजीक्स विषयात ९१ मार्क्स मिळालेत. Thank you PS Tutorials

image

अश्विनी हरिभाऊ जगताप
माजी विद्यार्थीनी
श्री साईनाथ विद्यालय,
वाळूज

Contact Us

Get weekly news about what's happening across different exams or some other text.
image
;