विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरणा व ऊर्जा मिळावी यासाठी प्रशासकीय सेवेतील उच्च अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर व मोटिव्हेशनल व्याख्याने ठेवली जातात.
मुलींसाठी स्पेशल बॅचेस व त्यांची सुरक्षितता, सामाजिक प्रगती व वैयक्तिक विकासासाठी वेळोवेळी विशेष मार्गदर्शन शिबीर.